News

खेळ खेळूया देशाची शान वाढुया

  • "खास क्रीडा स्पर्धा साठी " क्रीडा विभाग व संगीत विभाग , नूतन विद्यालय सेलू प्रस्तुत....
  • गीत: "खेळ खेळूया देशाची शान वाढुया"
  • गीतकार: गणेश शेषराव माळवे.
  • संगीत संयोजन: प्रफुल्ल शहाणे.
  • ध्वनिमुद्रण: अरविंद शहाणे.
  • गायक-संगीत: सचिदानंद डाखोरे.
  • Editing: सौ.छाया माळवे, सौरभ माळवे.
  • सहकार्य: नूतन विद्यालय, सेलू.जि.परभणी.