अमृत महोत्सव : उपक्रम
झालेले उपक्रम
- अमृत महोत्सवाचे उद्घाटन
- श्रीमती ल. ला. रा. नूतन कन्या प्रशाला नुतनीकरण पूर्तता
- ७५ रोपट्यांची लागवड व संवर्धन
- शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना ग्रंथभेट
- आजी-माजी कर्मचाऱ्यांचा मेळावा व सेवानिवृत्तांचा ग्रंथभेट देऊन सन्मान
- ७५ ग्रंथांची खरेदी
- म. गांधी जयंती निमित्त प्रार्थना तसेच गीत गायनाचा कार्यक्रम ध्यान व विपश्यना
- उपक्रमशील शिक्षण संस्थाना, शाळांना भेटी
- संस्था पदाधिकारी, कर्मचारी व नागरिकासाठी योग संमेलन व व्याख्यानाचे आयोजन
- प्रकाश आमटे यांचे व्याख्यान (दलितमित्र श्रीरामजी भांगडिया व्याख्यानमाला)
- जिल्हा पातळीवर चित्रकला स्पर्धा व सेलू पातळीवर रंगभरण स्पर्धा
- योग संमेलन
- १ ली राज्यस्तरीय शालेय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा
- अमृत महोत्सवी दिनदर्शिका प्रकाशन व वितरण
- विभागीय निबंध स्पर्धा
- वर्ग सजावट स्पर्धा
- ३० जाने २०१४ रोजी हुतात्मा दिना निमित्त ९००० विद्यार्थ्यांचे सामुहिक राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीतांचा समावेश असणारा अमृतस्वर या कार्यक्रमाचे आयोजन
- सूक्ष्म जीवशास्त्र विभागातर्फे "जैवतंत्रज्ञान व शेती" राज्यस्तरीय चर्चासत्र
- युवक-युवती नेतृत्व विकास शिबीर
- "अमृतगान" देशभक्तीपर गीत संग्रहाचे विमोचन
- नूतन विद्यालय शिक्षण संस्था वेबसाईट चे उद्घाटन
- माजी विद्यार्थ्यांचे मेळावे परभणी व नांदेड येथे संपन्न झाले
- संभावित माजी विद्यार्थी मेळावा औरंगाबाद, पुणे व सेलू येथे संपन्न झाले.