यश - पुरस्कार

संस्था : यश - पुरस्कार

  • हैद्राबाद स्वातंत्र्य संग्रामाचे अग्रणी पु. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रेरणा व आशीर्वादातून उदयास आलेली संस्था.
  • दलित मित्र श्री रामजी भांगडिया यांच्या विधायक  नेतृत्वातून व सक्रिय सहभागातून संस्थेचा विकास
  • राष्ट्रीय, राज्य, जिल्हा पुरस्कार प्राप्त ध्येयवादी शिक्षकांची परंपरा
  • स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक चळवळीत सदा अग्रेसर
  • सेलू व परिसरातील विद्यार्थ्यांचे विश्वासाहार्य आशास्थान
  • सामाजिक बांधिलकी जोपासणारी संस्था
  • विद्यार्थी सर्वांगीण विकास हे मुख्य उद्दिष्ट
  • शैक्षणिक मुल्यांची जाण असणा-या  नागरिकांचे सहकार्य
  • लोकाश्रय हा मूलाधार
  • लोकादरास पात्र ठरलेली लोकमान्य संस्था
  • २००२ या वर्षी महाराष्ट्र शासनाचा "आदर्श संस्था" म्हणून शासनाने गौरव व सन्मानित केलेली संस्था