News
- चित्रकला स्पर्धा 2020
- मुख्याध्यापक नियुक्ती
- गुणवंतांचा सत्कार 2020
- चित्रकला ग्रेड परीक्षा 2019
- NCERT Training 2019
- रंगभरण स्पर्धा २०१९
- शैक्षणिक सहल २०१८
- Inter University Tournament 2017
- खेळ खेळूया देशाची शान वाढुया
- Teacher's Day 2017
- राज्यस्तरीय वैयक्तिक गीत गायन स्पर्धा 2017
- वैष्णवी ची दखल
- गुणवंतांचा सत्कार 2017
- शिष्यवृत्ती परीक्षा 2017
- उगवता भारत २०१७
- क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार
- विज्ञान प्रदर्शन 2016
- चंद्रशेखर ताठेला सुवर्ण पदक !
- श्री. गणेश माळवे यांचा सत्कार
- अमृत महोत्सवी सभागृह
- जीवनसाधना गौरव पुरस्कार
- मागे वळून पाहताना - आत्मकथन
- अमृत महोत्सव सांगता समारोह
- Falicitation
- Donors List Released
- राज्य शालेय स्पर्धा 2015
- रंगभरण स्पर्धा 2015
- रंगभरण स्पर्धा 2018
चित्रकला स्पर्धेचे आयोजन 2020
ऑनलाईन, ऑफलाईन चित्रकला स्पर्धेला प्रतिसाद
सेलू शहराचे पहिले नगराध्यक्ष तथा नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे संस्थापक श्रीरामजी भांगडिया यांच्या जयंती निमित्त निवडक स्पर्धकांच्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन रविवारी दि. २० डिसेम्बर २०२० ला नूतन विद्यालयात करण्यात आले होते.
या वेळी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया , सचिव डी. के. देशपांडे, सह सचिव डॉ. व्ही. के. कोठेकर, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, प्रा. बिराजदार, मुख्याध्यापक अशोक वानरे, संगीता खराबे, आर. जी. मखमले, आर. एन. सोन्नेकर, एन. वाय. सोळंके, एन जी. बंगाळे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला.
शहरातील नूतन इंग्लिश स्कुल, व्हिजन इंग्लिश स्कुल, प्रिन्स इंग्लिश स्कुल, यासर उर्दू स्कुल, स्वामी विवेकानंद शाळा, प्रिन्स अकॅडेमी आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. हि स्पर्धा कोविड १९ संसर्ग लक्षात घेता अगोदर ऑनलाईन स्पर्धकाची चित्रे मागवून नंतर निवडक स्पर्धकांना बोलवून ऑफलाईन स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धा यशस्वीतेसाठी स्पर्धेचे संयोजक आर. डी. कटारे, फुलसिंग गावित, सुरेश हिवाळे, काशिनाथ पल्लेवाड, अनंतकुमार विश्वम्भर आदींनी पुढाकार घेतला