News

श्री. गणेश माळवे यांचा सत्कार

परभणी जिल्हा शारिरीक शिक्षण शिक्षक संघटना वतीने , शालेय राष्ट्रीय टेनिस व्हाँलीबाँल स्पर्धा वंरगल (तेलगंणा) येथे तांत्रिक समिती चेअरमनपदी उत्कृष्ठ कार्याबद्दल राज्य सहसचिव श्री. गणेश माळवे यांचा सत्कार करताना मा. जिल्हा शिक्षणाधिकारी श्री. बी. आर. कुडंगिर, जिल्हाध्यक्ष श्री. केशव अण्णा दुधाटे, प्रा. सुरेश जाधव, गुरुवर्य सी. टी. नावाडे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री. मंगल पांडे, श्री. रणजित काकडे.