Vidyalaya
- क्रीडा शिष्यवृत्ती 2018
- सेवानिवृत्त कर्मचारी
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृती
- गुणवत्ता धारक विद्यार्थी
- ग्रंथालय माहिती
- चित्रकला विभाग
- निसर्ग मंडळ
- प्रयोगशाळा
- मुख्याध्यापक परिचय
- मोफत पास योजना
- विद्यार्थी सहकारी भांडार
- शिष्यवृत्ती परीक्षा अहवाल
- शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या
- स्काउट गाईड विभाग
- सांस्कृतिक विभाग
- सेवानिवृत्त मुख्याध्यापक
- राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा
- ज. न. वि. निवड चाचणी परीक्षा
- व्यवसाय मार्गदर्शन
- शालेय पोषण आहार
- बालभवन विज्ञान केंद्र
- स्वयंशासन दिन
- शालेय समाचार
- पदक प्राप्त खेळाडूचा गौरव
- Staff List
शालेय समाचार
शालेय समाचार
शालेय घटना, घडामोडी सोबत विद्यार्थ्यांच्या साहित्य, कला गुणांनी समृद्ध असा "शालेय समाचार" हा मुद्रित अंक शाळेतर्फे प्रकाशित केला जातो. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना लेखनाची आवड निर्माण व्हावी. त्यांच्यातील सुप्त कला-गुणांना वाव मिळावा असा या प्रकाशनाचा उद्देश आहे.
या अंकात विद्यार्थ्याच्या स्वरचित कथा, कविता, अनुभव, लेख, विचार इत्यादी साहित्याचा समावेश केला जातो. या साठी विद्यार्थ्याची कार्यशाळा घेतली जाते. निवडक साहित्याला प्रसिद्धी दिली जाते.
क्रीडा, सांस्कृतिकसह विविध अभ्यासपूरक उपक्रम, विभागाचे अहवाल, उल्लेखनीय घडामोडी, प्रसंग आदीच्या नोंदीचा समावेश असतो. दरवर्षी समारंभपूर्वक अंकाचे विमोचन केले जाते. सर्व विद्यार्थ्यांना अंक मोफत उपलब्ध करून दिले जातात. २०१३-१४ हे शाळेचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्या दृष्टीने अंक प्रकाशित केला जाणार आहे.