निसर्ग मंडळ

राष्ट्रीय हरित सेना योजने अंतर्गत निसर्ग मंडळ : विशेष उल्लेखनीय

  • शालेय सहल :  संसद राष्ट्रपती भवन भेट २००२-०३
  • स्वच्छतेतून समृद्धीकडे देखावा : प्रथम (२००२-०३)
  • निसर्ग सहल : वेल्लूर उटी (२००३-०४)
  • पोस्टर निर्मिती राज्यस्तरीय २००६-०७ च्या स्पर्धेत :

1. चि. मालाणी शैलेश शिवनारायण वर्ग ९ वा (ड) प्रथम

2. चि. वडोदे योगेश सांडूलाल वर्ग ९ वा (ड)  द्वितीय

  • पंचतारांकीत हरीतशाळा : अ दर्जा प्राप्त (२००७-०८)
  • श्री बा. तू. पडुळे यांना आदर्श पर्यावरण शिक्षक पुरस्कार प्राप्त : (२००७-०८)
  • लोकसहभागातून वृक्षारोपण अभियान देखावा स्पर्धेत द्वितीय क्रमांक :  (२००७-०८)
  • चि. के. के. वानरे ८ वा ई याचा जिल्हास्तरीय बियाणे संकलन स्पर्धेत द्वितीय क्रमांक : (२००७-०८)
  • राष्ट्रीय हरितसेना-पुणे, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी-मुंबई , सामाजिक वनीकरण संचालनालय -पुणे तर्फे ई.स. २००९-१० मध्यॆ आयोजित ताडोबा महोत्सव ताडोबा अभयारण्य, मोहर्ली जि. चंद्रपूर येथे श्री बा. तू. पडुळे यांच्यासह प्रशालेतील विद्यार्थी
  • चि. पी. डी. कुलकर्णी वर्ग ८ (ई.), चि. एस. बी. गिरी वर्ग ८ क यांचा  सहभाग   होता. प्रशालेस द्वितीय क्रमांक मिळाला.
  • चि. जगताप पी. व्ही. वर्ग ९ क या विद्यार्थ्याचा जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक आल्याबद्दल  पालकमंत्री  मा. प्रकाश सोळंके यांच्या हस्ते दि. २६ जानेवारी  २०११ रोजी परभणी येथे सत्कार सोहळा.
  • चि. भांडवले प्रताप प्रभाकरराव वर्ग ७ क या विद्यार्थ्याचा जिल्हा स्तरीय चित्रकला स्पर्धेत तृतीय  क्रमांक.