राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा

स्पर्धा परीक्षेपैकी एक असलेली राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची आवेदनपत्रे प्रशालेतून पाठविली जातात. शैक्षणिक वर्ष २०११-१२ या वर्षांपर्यंत राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTSE) वर्ग ८ वी साठी घेण्यात येत होती. शैक्षणिक वर्ष २०१2-१३ ही स्पर्धा परिक्षा १० वी साठी घेण्यात येत आहे. शाळेमार्फत स्पर्धा परीक्षेचे महत्व वेळोवेळी सांगितले जाते व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना (NTSE) परीक्षेसाठी प्रेरित केले जाते.

प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना जादा तासिका घेऊन मार्गदर्शन केले जाते.

मागील ५ वर्षांचा तपशील खालील प्रमाणे आहे.

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा
अ. क्र. शैक्षणिक वर्ष वर्ग प्रविष्ठ विद्यार्थी संख्या शेरा
1 २००९-१० ८ वी ४९  
2 २०१०-११ ८ वी ४७  
3 २०११-१२ ८ वी ४० ३ विद्यार्थी राज्यस्तर निवड
4 २०१२-१३ १० वी ३६  
5 २०१३-१४ १० वी ३१  

उल्लेखनीय:

  • वांगीकर ललित भवानीशंकर सन १९८७
  • देशपांडे अपूर्व अशोकराव २००२

शै. वर्ष २०११-१२ मध्ये

  • तळोकार कार्तिक अशोकराव
  • बोराडे अनिरुद्ध प्रल्हादराव
  • काटे अभिषेक महादेव
  • या विद्यार्थ्यांचे राज्यस्तर परीक्षेतून निवड होऊन राष्ट्रीय स्तर परीक्षेस पात्र