Vidyalaya
- क्रीडा शिष्यवृत्ती 2018
- सेवानिवृत्त कर्मचारी
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृती
- गुणवत्ता धारक विद्यार्थी
- ग्रंथालय माहिती
- चित्रकला विभाग
- निसर्ग मंडळ
- प्रयोगशाळा
- मुख्याध्यापक परिचय
- मोफत पास योजना
- विद्यार्थी सहकारी भांडार
- शिष्यवृत्ती परीक्षा अहवाल
- शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या
- स्काउट गाईड विभाग
- सांस्कृतिक विभाग
- सेवानिवृत्त मुख्याध्यापक
- राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा
- ज. न. वि. निवड चाचणी परीक्षा
- व्यवसाय मार्गदर्शन
- शालेय पोषण आहार
- बालभवन विज्ञान केंद्र
- स्वयंशासन दिन
- शालेय समाचार
- पदक प्राप्त खेळाडूचा गौरव
- Staff List
Scholarship Report
मा. शाळा शिष्यवृत्ती परीक्षा विभाग अहवाल
मा. शाळा शिष्यवृती परीक्षा ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे यांच्यावतीने इ. ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते .
स्पर्धा परीक्षेचे वाढते महत्व लक्षात घेवून शिष्यवृती विभागातर्फे गुणवत्ता विकास प्रकल्पाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. या प्रकल्पांतर्गत शाळेच्या वेळे व्यतिरिक्त सकाळी किंवा सायंकाळी घड्याळी दोन ते तीन तासांचे जादा वर्ग आयोजित केले जातात.
विशेष उपक्रम:-
- सराव परीक्षांचे आयोजन
- स्कॉलर क्लब
- विद्यार्थ्यांना उपयुक्त माजी विद्यार्थी / तज्ञ यांच्या मुलाखती व मार्गदर्शन
- प्रोत्साहनपर प्रेरणादायी पुस्तके बक्षीस
- पर्यवेक्षित अभ्यासिका
- दर्जेदार सरावसंचाद्वारे विशेष सराव
- स्कॉलर टेस्ट सेरीज (अमृत महोत्सवी वर्षानिमित )
राज्य यादीतील शिष्यवृती धारक विद्यार्थी
अ. क्र. | शै. वर्ष | विद्यार्थ्यांची नावे | राज्य यादी क्र. |
---|---|---|---|
१ | २००१-०२ | मालाणी शैलेश शिवनारायणजी | १३ |
२ | २००१-०२ | मोगल महेश अण्णासाहेब | १७ |
३ | २००४-०५ | डालिया स्नेहा गोविंदप्रसाद | १२ |
४ | २०१२-१३ | रावते आदित्य प्रसन्ना | ०९ |