व्यवसाय मार्गदर्शन

व्यवसाय मार्गदर्शन

प्रशालेत व्यवसाय मार्गदर्शन विभाग कार्यरत आहे. या अंतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवरांचे व्याख्यान आयोजित केले जाते. दरवर्षी व्यवसाय मार्गदर्शन परिषद व इ. १० वी तील विद्यार्थ्यासाठी समुपदेशन करण्यात येते. व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण पूर्ण केलेले शिक्षक सेवेत उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना मानस शास्त्रीय चाचण्या देऊन त्यांना समुपदेशन करण्यात येते.