वृक्षारोपण 2018नूतन विद्यालय परिसर

नूतन विद्यालय शिक्षण संस्था परिसरात दि. 8 जानेवारी 18 रोजी वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, सचिव श्री. डी. के. देशपांडे, सहसचिव श्री. व्ही. के. कोठेकर तथा श्री जयप्रकाशजी बिहाणी, श्री प्रकाशचंदजी बिनायके, श्री दत्तराव पावडे, प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी, मुख्याध्यापिका सौ. चाटे, श्री रणखांबे, श्री अशोक वानरे, श्री गिरीश लोडाया, श्री शेख उस्मान.