Photo Gallery
- कै.दुर्गाताई कुलकर्णी प्रथम स्मृतिदिन
- वार्षिक स्नेहसंमेलन 2017-18
- अपूर्व विज्ञान मेळावा 2018
- वृक्षारोपण 2018
- NVS Activities 2017
- कन्या प्रशाला : एक झलक 2015-16
- रंग भरण स्पर्धा 2016
- शैक्षणिक सहल - 2015
- कन्या प्रशाला : एक झलक 2014-15
- National Conference
- Website Inauguration
- Events
- President Visit
- NVS Gathering 2015
- Sports
- English School
- Primary School
- Vidyalaya
Cultural Programmes 2017
नूतन विद्यालय सेलू येथे आज रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. 8 वा ड वर्गातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. यात वर्गातील मुलींनी राखीपौर्णिमेची धार्मिक व सांस्कृतिक माहिती,स्त्रीभ्रूण हत्या विषयी जनजागृती, बहीण भाऊ नातेसंबंध, आजचा दिनविशेष म्हणून चंद्रग्रहणाची माहिती, पर्यावरणपूरक राखी तयार करणे इ. माहिती भाषण, कथा, कविता व गीताच्या माध्यमातून दिली.
याप्रसंगी 8 वी ड वर्गातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राखीचे व भित्तिपत्रकाचे अनावरण शाळेचे मुख्याध्यापक श्री के.व्ही. वाघमारे सर यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांना 8 वी ड वर्गाचे वर्गशिक्षक श्री सुनील तोडकर व कलाशिक्षक श्री कटारे सर यांनी मार्गदर्शन केले. skb