कन्या प्रशाला - एक झलक
शै. वर्ष २०१४-१५
- प्रशालेची प्रार्थना
- प्रशालेची सुसज्ज प्रयोगशाळा
- ग्रंथालय
- संगणक कक्ष
- आधुनिक क्रीडा कक्ष
- प्रशालेच्या इमारतीच्या नूतनीकरण सोहळ्यात मार्गदर्शन करताना माणिकचंदजी बिनायके
- नूतनीकरण सोहळ्यात देणगीदार तथा प्रशालेच्या पहिल्या मुख्याध्यापिका श्रीमती पागे यांच्या संस्थेचे अध्यक्ष डॉ. लोया यांच्या हस्ते सत्कार
- प्रशालेच्या वर्धापनदिनानिमित्त "वाटते आम्हा शाळा हवी" नाटिका सादर
- नाट्य प्रयोग करताना प्रशालेच्या विद्यार्थिनी
- "कथा जगूया" या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना धनंजय सरदेशपांडे
- सकाळ वृत्तपत्र समूहातर्फे घेतलेली जल प्रतिज्ञा
- शासनाच्या स्वच्छता अभियानात सहभागी विद्यार्थिनी
- ह. बा. दळवी विभागीय वक्तृत्व स्पर्धेत प्रशालेच्या विद्यार्थिनीस प्राप्त ढाल
- साने गुरुजी जयंती निमित्त नाट्य कलावंत प्रा. किशोर विश्वमित्रे मार्गदर्शन करताना (अभिनय सादर करताना)
- कै. अशोकराव जोगदंड स्मृतीप्रित्यर्थ घेण्यात येणाऱ्या कथाकथन स्पर्धेत प्रशालेस प्रथम पारितोषिक
- चिंतन दिनानिमित्त गाईडर श्रीमती वाघ यांचा सत्कार
- "मराठी भाषा दिन" प्रशालेत साजरा. "स्फूर्ती" या हस्तलिखिताचे विमोचन. प्रमुख अतिथी प्रशालेचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. सापनर
- राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भित्तिपत्रकाचे विमोचन करताना प्रा. डासाळकर मॅडम
- जागतिक महिला दिनानिमित्त होतकरू महिला श्रीमती सुडके यांचा सत्कार