वार्षिक स्नेहसंमेलन 2017-18नूतन प्राथमिक शाळा

सौ. सा. ब. बि. नूतन प्राथमिक शाळा सेलू वार्षिक स्नेहसंमेलन 2017-18. प्रमुख उपस्थिती सौ. भावनाताई नखाते जिल्हा परिषद उपाध्यक्ष परभणी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. एस.एम.लोया संस्थेचे सचिव डी. के. देशपांडे सर कार्यकारीणी सदस्य पावडे नाना शाळेचे ज्येष्ठ शिक्षक बेंडसुरे सर, रत्नपारखी सर