Vidyalaya Events

नूतन विद्यालयात  विविध प्रकारचे उपक्रम, स्पर्धा, कार्यक्रम आयोजित केले जातात. दही हंडी, महात्मा पुरुषांच्या जयंती साजरी करणे, योग शिबीर, अभंगवाणी, वृक्षारोपण, लेझीम पथक, शिक्षक दिन या सारखे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि विद्यार्थी उत्साहाने भाग घेतात.